एकविसाव्या शतकातील बौद्धधर्म : तीन कसोट्या
कालच बुद्धपौर्णिमा साजरी झाली. अधिक शांतीपूर्ण आणि करुणामय अशा विश्वाच्या शोधात असताना आपल्यासमोर या शतकातील बौद्ध धर्मासमोरची तीन आव्हाने आली आहेत. ही आव्हाने फक्त बौद्ध धर्मासमोरच आहेत असे नाही. एकविसाव्या शतकात जग जसजसे अधिक प्रगल्भ होत जाईल तसतशी या तीन कसोट्यांमागील संदर्भात बौद्ध धर्माची भूमिका आणि आवश्यकता अधिक स्पष्ट होत जाईल असे मला वाटते. .......